अली सरांच्या 'सक्सेस कॉमर्स अकॅडमी'चे रौप्य महोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण
अली सरांच्या सक्सेस कॉमर्स अकॅडमी या कोचिंग क्लासेसच्या यशाची पंचवीस वर्ष पूर्ण झाली असून त्यांनी २००० साली जे रोपटे लावले होते त्याचे आज एका भव्य वटवृक्षात रूपांतर झाल्याचे दिसून येते. अली सरांनी व्यवसाय म्हणून जे शिक्षण क्षेत्र निवडले त्यातून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य त्यांनी सक्सेस अकॅडमीच्या माध्यमातून घडवले यात शंकाच नाही.
विधान मित्र
4/15/20251 min read


Success Commerce Academy
Since: year 2000
Quality education for Commerce Education
Call
Enroll Today...refer Someone!
© 2025 SUCCESS COMMERCE ACADEMY All rights reserved.
Design: Shalom Arts and Webs
Branch
Basement Mohini Apartments, Katrap Chawk, Badlapur (E)
2nd Floor, C/O. J.C. Classes, Devdhar Market, Badlapur(W)
Email id
Links
