अली अकबर मियागावला (अली सर) म्हणजे बदलापूरच्या शिक्षण क्षेत्रातील शिरोमणी !!

अली सर यांनी पन्ना कॉलेजमध्ये आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली आणि २००० साली त्यांनी कॉमर्स सक्सेस अकॅडेमी सुरु केली, आज २५ वर्षात त्यांनी हजारो मुलांचे भवितव्य निर्माण केले आणि त्यातूनच त्यांच्या कार्याला एक दिशा मिळाली. आज पंचवीस वर्षानंतर मागे वळून पाहताना कार्या अर्थाने त्यांची मेहनत दिसून येते आणि त्यांचा खडतर प्रवास देखील जाणवतो...बदलापूर शहरात २००० साली जेव्हा त्यांनी सुरुवात केली त्यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील परिस्थिती काही वेगळीच होती परंतु त्यांनी टिकून राहून आज एक जबरदस्त दिशा आपल्या वाणिज्य शाखेतील मुलांना त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात दिल्याने त्यांचा सर्वत्र गौरव होत असतो .

विधान मित्र

9/3/20251 min read