शिक्षक दिन

बदलापूर , दिनांक : २ / प्रतिनिधी :- अली अकबर मियागामवाला (सर )यांनी पन्ना कोलेजच्या माध्यामातून हजारो विद्यार्थ्यांना प्रगतीचा मार्ग दाखवला, शिक्षण दिनाचे आचीत्या हे थोर शिक्षणतज्ञ आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त साजरे केले जाते, आणि त्यानिमित्ताने अली सर यांनी त्यांना विनम्र अभिवादन करताना म्हटले कि जे दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकांच्या समर्पण , संयम आणि कठोर परिश्रमाच्या आदर करण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना जीवनात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान साजरे करण्यासाठी साजरा केला जातो. शिक्षण दिनाचे महत्त्व: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वारसा असून हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा आणि शिकवणीचा सन्मान करण्यासाठी आहे, ज्यांनी शिक्षणाला सर्वात श्रेष्ठ व्यवसाय मानले.

विधान मित्र

9/3/20251 min read